मला जे वाटत ते मी लिहितो
ती कोण होती कुणास ठाऊक, पण
ती दिसली मात्र क्षणभरच होती...
ती स्वप्नात मात्र माझ्या आली होती..
ती हसत मात्र तुझ्यासारखीच होती..
ती दिसत मात्र तुझ्यासारखीच होती....!!!!
No comments:
Post a Comment