Tuesday 29 April, 2008

call back episodes huhhhhhhhh not again

आज काल TV set (IDIOT BOX) वर बघाव तिकडे वेगवेगळ्या competitions सुरु असतात, त्यात एक नविन फंडा बघायला मिळतो आहे call back episodes.........
मला personally विचाराल तर हे आजिबात पटत नाही, कस ते सांगतो.
म्हणजे बघा पहिले सगळ्यांना बोलवायच priliminary round घ्यायची, त्यातले काही हिरे गाळायचे आणि मग अस करत करत final पर्यंत पोचायच.. ईथपर्यंत ठीक आहे मग call back ची गरज आहे का ? जर तुम्ही marks च्या आधारावर कोण पुढे जाणार हे decide करता मग who got less marks should sent outside. why give second chance .
आणि जर का तुम्हाला खरच वाटत की ते खरच गुणवान आहेत तर मग त्यांना बाहेर का पाठवता You should promote them to next round.
स्पर्धेचे नियम तेवढे flexible हवेत कि तुम्ही decide करु शकाल कि कोण final round पर्यंत जाणार ते

No comments:

Post a Comment

Abhijeet

Abhijeet
Looking forward to express